प. बंगालमध्ये मोदी जिंकणार; विरोधकांची कबुली? Clubhouse Chat | Mamata Banerjee |West Bengal Election

  • 3 years ago
पश्चिम बंगालच्या निवडणूकीत ममता बॅनर्जी विरूध्द नरेंद्र मोदी यांची लढाई मोदीच जिंकणार असल्याचं भाकीत वर्तवलं गेलंय. हे भाकीत दुसऱ्या-तिसऱ्या कोणी नाही तर ममता बॅनर्जी यांचे सल्लागार प्रशांत किशोर यांनीच वर्तवलंय. त्यांच्या या भाकितामुळे पश्चिम बंगालच्या राजकारणात वादळ निर्माण झालंय. क्लबहाऊस नावाच्या एका अँपवर संभाषण करताना त्याचा अँक्सेस हा चुकून सगळ्यांना मिळाला. या अँपवरच्या गप्पा अनेकांना ऐकू आल्या. तिथूनच हे भांडं फुटलं. ही बाब भाजपाच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय ट्वीट करून ही माहिती दिलीय.

#Lokmat #Mamarabanerjee #Prashantkishor
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended