एॅसिड हल्ल्यात तरूणीचा मृत्यू | Beed Acid Attack On Girl | Yelambghat | Maharashtra News | Lokmat
  • 3 years ago
महाराष्ट्रातील बीड येथील येळंबघाट परिसरामध्ये पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासणारी एक धक्कादायक घटना घडली आहे. शुक्रवारी रात्री अविनाश राजूरे आणि त्यांची पत्नी सविता अंकूलकर हे दोघेही पती-पत्नी मोटरसायकलने पुण्याहून आपल्या गावी नांदेडला जात होते. पण अचानक येळंबघाट परिसरामध्ये पोहोचल्यावर अविनाश राजूरे यांनी आपल्या पत्नीवर एॅसिड फेकले आणि पेट्रोलने पत्नीला संपूर्ण जाळून टाकले. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. अविनाश राजूरे यांनी असे कृत्य का केले आहे? त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmat #Beed #Maharashtranews #Yelambghat #Acidattackongirl #Avinashrajure #Savitaankulkar
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended