सावधान ! एक व्हि़डीओ कॉल तुम्हाला बरबाद करेल | Cyber Crime In Mumbai | Maharashtra News

  • 3 years ago
सेक्सस्टोरशनमध्ये गुन्हे कसे घडतात तर आपण सगळे नवीन नवीन मैत्री समाज माध्यमावर करतो. आणि मग संवाद हळूहळू वाढतो. असाच संवाद पुढे वाढला की व्हिडीओ कॉल वगैरे वगैरे सुरू होतात. याचाच फायदा घेत आता समाजमाध्यमावर मैत्री केली जातेय. अन मग विडिओ कॉल आणि याचा फायदा घेऊन आता गुन्हे घडत आहेत. माध्यमावर काही महिलांकडून विडिओ कॉल केले जातात आणि त्यात नको ते चाळे केले जातात मग ते पाहून काहींनी त्यावर रिऍक्ट केलेलं असते.

#Lokmat #CyberCrime #Mumbaipolice # MaharashtraNews
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended