अर्णब गोस्वामींना पुन्हा अटक होणार? Arnab Goswami to Be Arrested Again? Maharashtra News
  • 3 years ago
सुटकेनंतर अर्णब गोस्वामी म्हणाले, की खेळ आता कुठे सुरु झालाय... कदाचित त्यांनाही कल्पना असेल, की आपल्याला पुन्हा एकदा, तुरुगांत जावं लागू शकतंय... असं आम्ही का म्हणतोय? अर्णब आणि रिपब्लिक नेटवर्कवर असे कोणते गुन्हे दाखल आहेत, आपण या व्हिडीओमधून पाहुयात... अर्थात गुन्हा दाखल आहे, म्हणून तुरुंगावारी घडेलच असं नाही... पण जाणून घेऊ अर्णब आणि रिपब्लिकची अडचण वाढवू शकणारी ही ३ प्रकरणं...

#lokmat #ArnabGoswami #Talojajail #Arnabgoswamiarrested
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended