पुण्यात म्हशीचा भररस्त्यात ‘राडा’ | Buffalo on Road | Buffalo Hits Two Bikers | Pune Camp News
  • 3 years ago
आगागागा.... नुसता राडा... खटक्याव बोट आन् जाग्यावर पलटी... एका म्हशीनं पादचाऱ्यांची कशी तारांबळ उडवली बघितली ना... एका दणकत्यात आडवंच करून टाकलं... घटना आहे पुण्यातल्या कॅम्प परिसरातली... लोक आपापल्या कामावर जात होती... कुणी स्कूटरवरनं, कुणी पायी... तर कुणी रिक्षानं... तर कुणी पिशव्या हातात घेऊन खरेदीसाठी घरातून बाहेर पडलेलं... तर कुणी उगाच गप्पा छाटत बसलेलं... रस्त्यावर वर्दळ तशी कमीच... अशा सगळ्या निवांत सीनमध्ये एन्ट्री झाली म्हशींची... आधी त्या म्हशीनं एका वाटसरूला हूल दिली... पण तो बचावला... आणि इतक्यात एक पती-पत्नी दुचाकीवरून येऊन थांबले... म्हशीच्या मनात काय आलं कुणास ठावूक... तिनं जी धूम ठोकली आणि अशी धडक दिली की... दुचाकी जाग्यावर आडवी आणि एका झटक्यात चौघांचा काटा किर्र झाला... पुन्हा बघा, नेमकं काय झालंय... ( Shiwani VO )

#Lokmat #Buffalo #Punenews
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended