भारताचा पाकिस्तानवर पिन पॉइंट स्ट्राइक? India's Pin Point Strike on Pakistan? Indian Army On terror
  • 3 years ago
प्रेस ट्रस्ट ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार भारताने पाकिस्तानवर पिन पॉईंट स्ट्राईक केल्याची माहिती दिली आहे. पण लष्करी कारवाई महासंचालक प्रमुख परमजीत सिंग यांनी मात्र ही बातमी खोटी असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे संपूर्ण देश संभ्रमात सापडला आहे. भारतीय सैन्याने पीओके मधील अनेक छावण्यांना आपल्या निशाण्यावर घेतले होते. पण आता पुढे काय झाले, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmat #Indianews #Pinpointstrike #Pakistan #Kashmir #Indianarmy
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended