प्रदीप शर्मा यांनी किती जणांचा एनकाऊंटर केला ? NIA Arrests Encounter Specialist Pradeep Sharma

  • 3 years ago
आतापर्यंत 108 एनकाऊंटर्स करणारे प्रदीप शर्मा पुन्हा एकदा चर्चेत आलेत. अंबानींच्या घराबाहेर स्फोटक ठेवल्याच्या प्रकरणात NIA च्या पथकानं त्यांना ताब्यात घेतलंय. आधी पोलिस दलातील कारकिर्द आणि मग राजकीय इनिंग.. दोन्ही बाबतीत प्रदीप शर्मा वादग्रस्त ठरले. १०८ एनकाऊंटर्स करणारे, लष्कर-ए-तोयब्बाच्या अतिरेक्याला अटक कऱणारे, मुंबईत आलेला शस्त्रसाठा पकडणारे ते दाऊदच्या भावाला अटक करणारे प्रदीप शर्मा.. पण शर्मा इतके वादग्रस्त का ठरलेत.. हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा

#lokmat #PradeepSharma #NIA #EncounterSpecialist
T20 Cricket Quiz - https://www.lokmat.com/ipl-2021/ipl-quiz-play-win-prizes/#!/

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended