जिम मध्ये कशी काळजी घ्यावी? Gym Care | Unlock | Gym Open After lockdown | Mahrashtra News
  • 3 years ago
राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या ४ महिन्यापासून जीम बंद असल्याने फिटनेस इंडस्ट्रीला मोठा फटका बसला आहे. जीम सुरु करण्याची परवानगी केंद्राने दिली असली तरी राज्य सरकारने अद्याप यावर निर्णय घेतला नाही. जीम पुन्हा सुरु करावी या मागणीसाठी बॉडी बिल्डरांनी गेल्या आठवड्यात आंदोलनही केले होते. परंतु त्यांच्या आंदोलनाकडे राज्य सरकारने दुर्लक्ष केले. त्यामुळे जीम मालक-चालक तसेच बॉडी बिल्डर ट्रेनर्स यांनी मंगळवारी कृष्णकुंज येथे जाऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतली.

#lokmat #Maharashtranews #Gym
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended