How To Fight Depression | Ways To Deal With Depression & Anxiety | ५ मिनिटात तणाव मुक्त व्हा
- 3 years ago
आजकाल डिप्रेशन म्हणजे काय हे नव्याने सांगण्याची गरजच नाही कारण अगदी टीनएज मुले व तरुण मुलांमुलींच्या आयुष्यात देखील नैराश्य आल्याच्या अनेक केसेस आपण सतत पहात असतो.अशा नैराश्याच्या अधीन गेलेल्या लोकांना त्यामधून बाहेर काढणे ही आपली जबाबदारी आहे.डिप्रेशन मधून बाहेर येण्यासाठी इतरांची मदत घेणे हाच त्यावर चांगला उपाय असू शकतो. शिवाय तणाव वाढल्यास लोक मद्य, ड्रग्ज, धुम्रपान सेवन सुरू करतात. त्यामुळे तात्पुरते बरे वाटत असले तरी तणाव कायमस्वरूपी दूर होत नाही. शिवाय यामुळे आरोग्याच्या इतर समस्या सुरू होतात. त्यामुळे तणाव दूर करण्यासाठी जीवनपद्धती बदलण्याची गरज आहे.
#lokmat #Depression #Fight #Lokmatoxygen
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended
Best seller Cognitive Behavioural Therapy: 7 Ways to Freedom from Anxiety, Depression, and
nirdubarki
Full version Cognitive Behavioural Therapy: 7 Ways to Freedom from Anxiety, Depression, and
voxajemel