महायुद्ध LIVE - राज्यपालांचा मुख्यमंत्र्यांना आग्रह का? With Ashish Jadhao | Bhagat Singh Koshyari
- 3 years ago
राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा कालावधी वाढवण्याची तसंच विधानसभा अध्यक्षांची निवडणूक घेण्याची मागणी विरोधकांनी लावून धरलीय. आता राज्यपालांनीसुद्धा मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून विरोधकांची मागणी पूर्ण करण्याचा आग्रह धरलाय. राज्यपालांच्या पत्राच्या आडून विरोधी पक्ष भाजप ठाकरे सरकारवर कुरघोडी करतेय का? यावरच आहे आजचे महायुद्ध -
सहभाग - राम सातपुते (आमदार, भाजप), ॲड. जनार्दन चांदुरकर (आमदार, काँग्रेस), विद्या चव्हाण (माजी आमदार, राष्ट्रवादी), आशिष जाधव (अँकर)
#Lokmat #BhagatSinghKoshyari #UddhavThackeray #AshishJadhao #VidyaChavan #Mahayuddha #JanardanChandurkar #RamSatpute #MaharashtraNews
कोरोना लॉकडाऊनमुळे राज्यात रक्ताचा तुटवडा आहे. तो दूर करण्यासाठी लोकमतने एक पाऊल उचलले आहे. 'लोकमत रक्ताचं नातं ' या रक्तदान मोहिमेत सहभागी व्हा!
( http://bit.ly/lokmatblooddonation )
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended
महायुद्ध LIVE - ‘टूलकिट’चं राजकारण ! With Ashish Jadhao | Toolkit Tweets | Modi | Rahul Gandhi
Lokmat
महायुद्ध SPECIAL - राज - उद्धव एकत्र येणार का? Will Raj Uddhav unite again? With Ashish Jadhao
Lokmat