हवेलीच्या पूर्व भागातील रिंगरोडवरुन वाद शिगेला | Farmer Protest | Solapur News
पूर्व हवेली मधील शिंदवणे, तरडे वळती आणि कोरेगाव मूळ या गावातून रिंगरोड जाणार आहे. याठिकाणी संबंधित अधिकारी जागेची मोजणी करण्यासाठी येणार होते. पण त्या अधिकाऱ्यांना माहिती मिळाली की, मोजणीच्या ठिकाणी या गावांमधील शेतकरी एकवटले आहेत. त्यामुळे अधिकाऱ्यांनी मोजणीसाठी येणार नसल्याचे कळवले. पण जर रिंगरोड शेतकऱ्यांच्या शेतातून गेला तर सोलापूर हायवे अडवण्याचा इशारा सरपंच अण्णा महाडिक यांनी दिलाय. हवेलीच्या पूर्व भागातील रिंगरोडवरुन वाद आता पेटलाय, असं म्हणता येईल.
#lokmat #FarmerProtest #Solapurnews #Haveli
T20 Cricket Quiz - https://www.lokmat.com/ipl-2021/ipl-quiz-play-win-prizes/#!/
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Category
🗞
News