फडणवीसांची डॉक्टरांच्या भरती परीक्षेवरून टीका | Devendra Fadnavis On Doctors Recruitment Exam

  • 3 years ago
आज महाराष्ट्र राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या कामकाजाच्या दुस-या दिवशी महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. देवेंद्र फडणवीस यांनी डॉक्टरांच्या भरती परीक्षेवरून सरकारला अनेक प्रश्न विचारले आहे. त्याचबरोबर अशा प्रकारे डॉक्टरांची भरती केली जात असेल तर राज्यामध्ये मृत्यूचे दर हे वाढणारच आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

#Lokmat #Devendrafadnavis #Uddhavthackeray #DoctorsRecruitmentExam
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended