ठाकरेंनी सुरक्षा दिलेले वरूण सरदेसाई कोण ? Varun Sardesai X Security | Maharashtra Government

  • 3 years ago
राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांसारख्या नेत्यांची सुरक्षा कमी करतानाच, ठाकरे सरकारने अशा एका व्यक्तीला सुरक्षा दिलेय.. ज्यामुळे उद्धव ठाकरे सरकारचा हा निर्णय वादात सापडलाय.. हे नाव आहे, वरुण सरदेसाईंचं... अलिकडचं राजकारण ज्यांनी जवळून पाहिलंय.. त्यांना कदाचित हे नाव माहीत असेल.. पण ज्यांना वरुण सरदेसाईंबद्दल काहीच माहीत नाहीये.. त्यांच्यासाठी आधी आपण त्यांची ओळख करुन घेऊ.. आणि मग बोलू की ठाकरे सरकारने वरुण सरदेसाई या 28 वर्षाच्या तरुणाला एक्स दर्जाची सुरक्षा का दिलेय... एक्स दर्जाची सुरक्षा व्यवस्था म्हणजे आता या २८ वर्षाच्या युवकाला दोन सशस्त्र सुरक्षा रक्षक मिळणार आहेत जे त्याचं संरक्षण करणार आहेत.

#lokmat #VarunSardesai #Maharashtranews
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended