KDMCची पथके तैनात | गर्दीच्या ठिकाणांना नोटीसा | Kalyan Dombivli | Corona Virus In Maharashtra
- 3 years ago
कल्याण डोंबिवलीमध्ये होणारे राजकीय सोहळे पालिका प्रशासनासाठी डोकेदुखी ठरत आहेत.त्यातच गेल्या काही दिवसांपासून शहरात कोरोनाचे रुग्ण वाढले असून या पार्श्वभूमीवर केडीएमसी प्रशासनाने महत्वपूर्ण निर्णय घेतलाय. केडीएमसीने आता गर्दीच्या ठिकाणांना नोटिसा जारी केल्या असून विविध पथके देखील तैनात केलीये. त्यामुळे आता तुम्ही जर 50 पेक्षा अधिक लोक जमवून सोहळा आयोजित केला तर तुमच्यावर कारवाई होऊ शकते.
#lokmat #KalyanDombivli #CoronaVirus #Covid19
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended
Hello Maharashtra Live: घर घेताय? थांबा..! आधी हे बघाच Illegal construction in Kalyan Dombivli
Lokmat
अन् त्यानं संकटात संधी शोधली! | Corona Virus In Maharashtra | Success Story | Maharashtra News
Lokmat