Salman Khan ने आपल्या फॅनलाच नाराज केलं | खेचला फोन | Salman Khan Angry Yet Again
- 3 years ago
सुपरस्टार सलमान खान नेहमीच सर्वांचा चाहता आहे बिग बॉसमुळे सलमान खानची सध्या खूपच पॉवर दिसत आहेत पण आता मात्र त्याने त्याची दबंगगिरी पुन्हा दाखवली आहे गोवा एअरपोर्टवर सलमान खानचा दबंगपणा पाहायला मिळाला यामध्ये सलमान खानने फॅनला चांगलच नाराज केलं आहे सलमान खानने चक्क चाहत्याचाच फोन हिसकावला आहे गोवा एअरपोर्टवर फॅन सेल्फी घेत असताना सलमान खान भडकला या कृत्यामुळे सलमानचा फॅन खूप नाराज झालेला पाहायला मिळाला आहे
#LokmatNews #salmankhan #goaairport
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat january2020