...जेव्हा स्टेजवरच मोदी कार्यकर्त्याच्या पाया पडतात | PM Modi Touches the feet of a BJP Worker

  • 3 years ago
हा व्हिडीओ आहे, पश्चिम बंगालमधला... या व्हिडीओत पंतप्रधान नरेंद्र मोदी एका कार्यकर्त्याच्या पाया पडताना दिसतायत... भाजपने आपल्या अधिकृत ट्विटर हँडरवरून हा व्हिडीओ शेअर केलाय... भाजप ही अशी सुसंस्कृत संघटना आहे, जिथे कार्यकर्त्यांच्या मनात एकमेकांसाठी सम्मान आणि संस्काराची भावना असते.... आता आपण या व्हिडीओत हे जाणून घेऊ की असं काय झालं, की पंतप्रधान नरेंद्र मोदी हे थेट मंचावरच या कार्यकर्त्याच्या पाया पडले.

#lokmat #PMModi #BJPWorker #Indianews
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended