Maharashtra Cabinet Expansion | मंत्रिमंडळात असाही विचित्र योग | Dhananjay Munde | Aditi Tatkare

  • 3 years ago
विधानसभा निवडणूकीचा निकाल लागल्यानंतर तीन राजकीय पक्ष अपक्षांच्या साथीनी सरकार स्थापन झालं. पण या विचीत्र राजकीय तडजोडीमुळे काहीशी रंजक आकडेवारी समोर येतेय. निकाल लागल्यानंतर सुमारे दोन महिन्यानंतर राज्याला त्यांच्या खात्यासह मंत्री मिळाले. या मंत्र्यांनी आपल्याच मित्र पक्षाच्या उमेदवाराला हरवून सत्तेत स्थान मिळवलंय. लोकमतच्या संशोधन विभागाचे कार्यकारी संपादक प्रेमदास राठोड यांनी तयार केलेल्या या रंजक आकडेवारीवर एक नजर टाकूया ...

#MaharashtraCabinetExpansion #Dhananjaymunde #BacchuKadu

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat january1-13 january2020

Recommended