नाचत एन्ट्री करणारी व्हायरल नवरी म्हणते | Viral Video Of Dancing Bride | Maharashtra News

  • 3 years ago
गालावरी चढली लाजेची लाली म्हणत बावरत येणारी नवरी चक्क मेरा सैय्या सुपरस्टार म्हणत नाचत मंडपात एन्ट्री घेते आणि सोशल मीडियावर वायरल होते. मागच्या आठवड्यापासून सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळ घालत असलेला व्हिडिओ आहे जुन्नर मधल्या श्वेता ताजणे- शिंदे हिचा मला श्वेता आणि संकेत यांचा लग्न सोहळा 30 नोव्हेंबरला पार पडला. या लग्नामध्ये येताने श्वेताने मेरा सैया सुपरस्टार या गाण्यावर नाचत एंट्री घेतली. अर्थात कोविड मुळे लग्नाला गर्दी नव्हती आणि 50 नातेवाईकांच्या उपस्थितीत हे लग्न पार पडले मात्र असं असलं तरी श्वेता ची एन्ट्री मात्र सोशल मीडियावर चांगलीच वायरल झाली. तिच्या डान्सचा व्हिडिओ अनेकांचा स्टेटस होतं, अनेकांनी फेसबुक वर शेअर केला तर ट्विटर सुधा गाजवलं. सुरुवातीला असं काही करायचं आहे याचा विचार श्वेताने केला नव्हता मात्र लग्न एकदाच होतं त्यामुळे सगळी हौस पूर्ण करून घ्यायची असं तिनेंनक्की ठरवलं होतं. तिच्या या सरप्राईज बद्दल तिच्या नवऱ्याला ही माहिती नव्हतं आणि अचानक पैठणी साडी नेसलेली, हातात हिरवा चुडा, मुंडावळ्या बांधलेल्या श्वेताने टिपिकल लाजत बावरत प्रवेश करण्यापेक्षा दणक्यात धोक्यात आणि आधुनिक पद्धतीने नवऱ्याचं कौतुक करत एन्ट्री घेतली.

#lokmat #ViralVideo #DancingBride #MaharashtraNews
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended