पुण्यातल्या शाळा बंदच राहणार! | Murlidhar Mohol Says Schools Closed in Pune till December 31

  • 3 years ago
महाराष्ट्रामध्ये दिवाळीनंतर कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने पुन्हा एकदा राज्यात लॉकडाऊन होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राज्यामध्ये २३ नोव्हेंबरपासून इयत्ता ९ ते १२ पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी शाळा सुरू करण्याचा निर्णय शिक्षणमंंत्री वर्षा गायकवाड यांनी घेतला होता. पण सध्याचे चित्र बघता राज्यामध्ये शाळा अजूनपर्यंत तरी बंदच राहण्याची शक्यता आहे. पुण्यामध्ये तर कोरोनाने हाहाकार माजवला होता त्यामुळे राज्यात पुण्यामध्येच सर्वाधिक रूग्ण आढळून आले होते. त्यामुळे या सगळ्या प्रकरणावर पुण्याचे महापौर काय म्हणत आहेत, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmat #Maharashtranews #Schools #Punemayor #Murlidharmohol
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended