हात पसरणारे झालेत सर्वश्रेष्ठ दानशूर | Doctors for Beggars | Pune News

  • 3 years ago
एखादा भिकारी आपल्याजवळ आल्यावर आपण काय करतो? कुणी लगेच त्यांच्यापासून दूर होतं किंवा धडधाकट तर दिसतोय मग काम करून कमवत का नाही? असा प्रश्न सहज मनात येऊन जातो. पण परिस्थितीपुढे माणूस किती हतबल होऊ शकतो हे तर आपल्याला या कोरोना काळात कळलंच आहे. तरीही या परिस्थितीला तोंड देत जगासमोर पसरणारे हात जगातलं सर्वात श्रेष्ठ दान करतात असं जर मी तुम्हाला सांगितलं तर? एखादा भिकारी रक्तदान करतो हे ऐकल्यावर जरा भुवया उंचावल्या असतीलच. मग बघूया डॉक्टर्स फॉर बेगर्सची ही कहाणी....

#lokmat #DoctorsforBeggars #Punenews
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended