एक राजा बिनडोक, दुसऱ्याचं आरक्षणापेक्षा इतर गोष्टींवर भर | Prakash Ambedkar | Maratha Reservation

  • 3 years ago
मराठा आरक्षणासाठी १० तारखेला पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला  वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पाठिंबा जाहीर केला आहे. यावेळी त्यांनी भाजप खासदार उदयनराजे भोसले यांच्यावर सडकून टीका केली. “एक राजा तर बिनडोक आहे, असं मी म्हणेन, आम्हाला आरक्षण मिळालं नाही तर सगळ्यांचं आरक्षण रद्द करा असं म्हणतात’ अशा शब्दात प्रकाश आंबेडकर उदयनराजेंवर टीकास्त्र साधले तर संभाजीराजे आरक्षणापेक्षा इतर गोष्टींवर भर देत आहेत, असेही ते म्हणाले  तुम्ही उदयनराजेंना अंगावर घेताय का? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता ‘मी अंगावर घ्यायला कोणालाच भ्यायलेलो नाही. ज्या माणसाला घटना मिळत नाही. त्यांना भाजपने राज्यसभेत कसं पाठवलं तेच कळत नाही’ असंही ते म्हणाले 

#lokmat #Prakashambedkar #Punenews #Marathaaarkshan
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat