दिल्लीतील स्फोटामुळे मुंबई व पुण्यात हायअलर्ट जारी | Blast Near Israel's Embassy In Delh | India
दिल्लीतील डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम मार्गावरील इस्राईल दूतावासाजवळ आज संध्याकाळी सहा वाजताच्या सुमारास स्फोट झाला. या स्फोटामध्ये तीन चारचाकी गाड्यांच्या काचा फुटल्या आहेत. इस्रायलच्या दूतावासाबाहेर हा स्फोट झाल्याने आंतरराष्ट्रीय पातळीवर याचे पडसाद उमटत आहेत. त्यामुळे सध्या दिल्लीत तणावपूर्ण परिस्थिती निमार्ण झाली आहे. या पार्श्वभूमीवर दिल्लीतील सर्व सुरक्षायंत्रणा कमालीच्या सतर्क झाल्या आहेत. सध्या पोलिसांनी या परिसराचा ताबा घेतला असून याठिकाणी छावणीच स्वरुप आलं आहे. दिल्लीतील स्फोटानंतर मुंबई व पुणे यांसारख्या महानगरांमध्ये हायअलर्ट जारी करण्यात आले आहे.
#Lokmat #Delhi #Mumbai #Pune #India #BlastInDelhi
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat