केंद्र सरकारने अनलॉक 3 साठी गाइडलाइन्स | Unlock 3.0 | Maharashtra News

  • 3 years ago
केंद्र सरकारने अनलॉक-3साठी गाईडलाइन्स जारी केल्या आहेत. गृह मंत्रालयाने जारी केल्या या गाईडलाइन्समध्ये 5 ऑगस्टपासून जीम खुले करण्यास परवाणगी देण्यात आली आहे. याच बरबोर सरकारने नाईट कर्फ्यूदेखील हटवला आहे. मात्र, या काळात मेट्रो, रेल्वे आणि चित्रपटगृहे बंदच राहणार आहेत. 1 ऑगस्टपासून अनलॉक-3 संपूर्ण देशात लागू होईल.याशिवाय, राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांशी सविस्तर चर्चा करून शाळा, कॉलेजस आणि कोचिंग क्लासेस 31 ऑगस्टपर्यंत बंदच राहतील, असा निर्णयही घेण्यात आल्याचे गृहमंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

#lokmat #Unlock #Maharashtranews #Ublock3
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended