शेतकर्‍यांच्या पोटाला चिमटा बसलाय म्हणून तो रस्त्यावर...| Ajit Pawar On Farmers Protest | India News

  • 3 years ago
शेतकर्‍यांच्या पोटाला चिमटा बसल्यामुळे तो रागाने रस्त्यावर येऊन आंदोलन करत आहे. केंद्र सरकारने काढलेले कृषी विधेयक हे शेतकर्‍यांच्या फायद्याचे आहे असे केंद्र सरकार सातत्याने बोलत आहे. पण कृषी विधेयक जर शेतकर्‍यांच्या फायद्याचे असते तर आज शेतकरी रस्त्यावर उतरले असते का? असा प्रश्न महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी उपस्थित केला आहे.

#Lokmat #AjitPawar #FarmerProtest
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended