रिया चक्रवर्ती म्हणते 'Aaditya Tahckerayना ओळखत नाही' | Rhea chakraborty | SSR Case | Maharashtra

  • 3 years ago
अभिनेता सुशांत सिंह राजपूतची प्रेयसी रिया चक्रवर्तीनी आज एक स्टेटमेंट जाहीर केलंय. यात तिनी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्याशी कुठलाही संबंध आणि संपर्क आला नसल्याचं म्हटलं आहे. या सुशांत सिंग आत्महत्याप्रकरणी मुंबई पोलीस आणि आणि सीबीआय यांनी चौकशी करणं संयुक्तिक असून बिहार पोलिसांच्या चौकशीला मात्र तिने विरोध केला आहे. आपल्या स्टेटमेंट मध्ये नेमकं काय म्हणाली बघूया-

#lokmat #AadityaTahckeray #Rheachakraborty #SSRCase #Maharashtra
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended