मुलाखत सुरू असताना सरकार पाडून दाखवा | Devendra Fadnavis vs CM Uddhav Thackeray

  • 3 years ago
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी हे तीन चाकी सरकार असेल तर त्याचे स्टेअरिंग माझ्याकडेच आहे' असं म्हणत भाजपला टोला लगावला होता." मी इथंच बसलोय, मुलाखत सुरू असताना सरकार पाडून दाखवा”, सामनाला दिलेल्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी
असं आव्हान भाजपला केलं होतं. त्यांच्या या आव्हानाला भाजपचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी जशास तसे उत्तर दिले आहे.
महाविकासआघाडीचं ठाकरे सरकार जनतेनं निवडून दिलेलं नाही, तर धोक्याने आलेलं सरकार आहे, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला. तसेच हे सरकार पाडण्यात कुठलाही रस नाही, तुम्हीच किमान हे सरकार चालवून दाखवा, असं आव्हान दिलं. भाजपच्या प्रदेश पदाधिकारी बैठकीत ते भाषण करत होते.

#lokmat #cmuddhavthackeray #Devendrafadnavis
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended