मेरा आंगन, मेरा रणांगण' म्हणत भाजपचे आंदोलन | Maharashtra Bachao | Maharashtra News

  • 3 years ago
‘मेरा आंगण मेरा रणांगण महाराष्ट्र बचाव’ अशा प्रकारची भूमिका घेऊन उद्या भारतीय जनता पार्टी महाविकास सरकारविरोधात राज्यव्यापी आंदोलन करणार आहे. या आंदोलनाच्या माध्यमातून राज्यातील जनतेने आपल्या घराबाहेर येऊन सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत काळे मास्क, काळे शर्ट, काळी रीबीन, काळे बोर्ड घेऊन राज्य सरकारचा निषेध करावा, असं आवाहन भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले होते. त्यानुसार पुण्यात तयारी सुरु झाली असूनकार्यकर्ते फ्लेक्स तयार करणे, रंगवणे यात गढून गेल्याचे बघायला मिळाले. यावेळी कार्यकर्त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी पोलीस प्रशासनाची परवानगी घेऊन चौकात फिजिकल डिस्टन्सचे सर्व नियम पाळून उभे राहणार असल्याचे सांगितले.  

#Girishbapat #Devendrafadnavis #chandrakantpatil #LokmatNews #maharashtrabachao #maharashtranews
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended