Maharashtrachi Hasyajatra | समीरकडून कब्बडीपटू विशाखाताईचं अनोखं स्वागत | Sony Marathi
  • 3 years ago
सोनी मराठीवरील महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमाच्या बाप्पा स्पेशल सोहळ्यात समीरच्या जाऊया गप्पांच्या गावा या कार्यक्रमात विशाखाताई कब्बडीपटू म्हणून हजेरी लावणार आहे. काय घडणार बघूया या स्किटमध्ये.
Recommended