Raj Thackeray | येत्या शनिवारी राज ठाकरेंचा मुक्काम ठाण्यात | Thane
- 3 years ago
विधानसभा निवडणुकीच मतदानारूपी मिळालेल्या आर्शीवादानंतर मनसेने आता आगामी ठाणे महापालिकेची रणनीती तयार करण्याची तयारी सुरु केली आहे. त्यानुसार येत्या 9 नोव्हेंबर रोजी मनसेचे प्रमुख राज ठाकरे हे ठाण्यात दाखल होणार असून ते दिवसभर पदाधिकाऱ्यांशी विधानसभानिहाय बैठका घेऊन या संदर्भात चर्चा करणार आहेत. दरम्यान शनिवारी सकाळी ते आपल्या पत्नीच्या ठाण्यातील घरी दिवाळी निमित्त आले होते. यावेळी पदाधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर त्यांनी ही भुमिका घेतल्याची माहिती मनसेचे शहर अध्यक्ष रवी मोरे यांनी दिली.
ठाण्यातील पाचपाखाडी भागातील सेंटर पॉईंट येथे राज ठाकरे यांचे जवळचे नातेवाईक राहत असून त्यांच्याकडे ते आले असता यावेळी त्यांनी ठाण्यातील पदाधिकाऱ्यांशी बोलताना ही माहिती दिली आहे. 9 तारखेला होणाऱ्या या बैठकीत ठाणो जिल्ह्यातील 24 विधानसभा मतदार संघाचा मतदारसंघ निहाय आढावा देखील ते घेणार आहेत. राज ठाकरे यांच्या या पुढील भेटीमुळे ठाण्यात यानंतरच्या काळात मनसे अधिक कार्यशील होणार असल्याचे संकेत ठाकरे यांनी दिले आहेत. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर ठाण्यात राज ठाकरे त्यांच्या कुटुंबियांसोबत ठाण्यातील त्यांचे जवळचे नातेवाईकांकडे दिवाळीनिमित्त आले होते.
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
#LokmatNews #RajThackeray #thane
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat november2019

Recommended
घरी जाऊन भेट, राज ठाकरेंचा वसंत मोरेंना 'हा' सल्ला...तात्या ऐकतील? Vasant More | Raj Thackeray
Lokmat
Raj Thackeray on Uddhav Thackeray:'उद्धव ठाकरेंनी कधी भूमिकाच घेतली नाही';राज ठाकरेंचा टीका
Lok Satta
Raj Thackeray Interview with Subodh Bhave | सुबोधने घेतलेला राज ठाकरेंचा Uncut Interview
Lokmat Filmy