ये रे ये रे पैसा -2 टीमच्या लंडनमधील शूटींगदरम्यानच्या गमतीजमती | Lokmat

  • 3 years ago
जबरदस्त स्टारकास्ट,उत्तम निर्मितीमूल्यं, साहेबाच्या देशात जवळपास संपूर्ण सिनेमाचं शूटींग , श्रवणीय संगीत , निखळ मनोरंजन अश्या सगळ््या गोष्टी जुळून आल्या की एक मसालेदार सिनेमा तयार होतो. अश्यावेळी आपण त्यातील कथेच्या फार खोलात जात नाही. सिनेमासाठी कथा नक्कीच महत्वाची असली तरी अश्या मसालेदार सिनेमात एक प्रेक्षक म्हणून आपण ती अपेक्षा ठेवत नाही. कारण आपल्याला तेव्हा जास्त डोक्याला शॉट नको असतो हवं असतं ते फक्त आणि फक्त निखळ मनोरंजन .ये रे ये रे पैसा २ हा सिनेमाही त्याच श्रेणीत येतो. जास्त डोक्याला ताप नाही ,जास्त खोलात जाणारं कथानक नाही. मस्त धमाल ,मस्ती करत पाहावी अशी मॅड मॅड कॉमेडी म्हणजे ये रे ये रे पैसा २ हा सिनेमा आहे.

ये रे ये रे पैसा -2 टीमच्या लंडनमधील शूटींगदरम्यानच्या गमतीजमती पाहूया थेट त्यांच्यासोबतच....

आमचा video आवडल्याबद्दल धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

#LokmatNews
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1


Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat apr-oct19

Recommended