डोक्यावरुन गेलं ट्रॉलीचं चाक, आणि.. Tractor Trolly Viral Video | Gujarat Dahod | Latest Gujarat News

  • 3 years ago
एक पुरुष आणि एक महिला लहान मुलासोबत दुचाकीवरुन जात असताना अचानक ते दोघे रस्त्यावर पडले.. रस्त्यावर पडल्यानंतर दोघेही ट्रॅक्टरच्या ट्रॉलीखाली आले. सुदैवाने महिला बाजूला फेकली गेली पण त्या पुरुषाच्या डोक्यावरुन ट्रॉलीचं चाकं गेलं. त्यानंतर सर्वांनाच धक्का बसला.. डोक्यावरुन चाक गेल्यानंतरही ही ती व्यक्ती उठून उभा राहिली. हेल्मेट घातल्यामुळे त्या व्यक्तीचे प्राण वाचले....नक्की काय झालं हे या विडिओ मध्ये बघा
आणि याबाबत तुमचे comments जरूर द्या...

#ViralBusVideoGujaratDahod #LatestGujaratNews #ViralGujaratVideo
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended