5 रुपयांचे पॉपकॉर्न 250 रुपयांना का ?, पुण्याच्या मल्टिप्लेक्समध्ये मनसेचं खळ्ळ-खटॅक

  • 3 years ago
पुण्यातल्या सेनापती बापट रस्त्यावर असलेल्या पीव्हीआर मल्टिप्लेक्स या सिनेमा गृहात 5 रुपयांचं पॉपकॉर्न 250 रुपयांना का विकता?, अशी विचारणा करत कर्मचाऱ्यांना मारहाण करणाऱ्या मनसे कार्यकर्त्यांविरोधात चतु:शृंगी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Subscribe Our Channel https://www.youtube.com/LokmatNews

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play : http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended