वाशिमात पावसामुळे भिजला लाखो रुपयांचा शेतमाल

  • 3 years ago
शेतकरी, व्यापा-यांना फटका: वाशिम येथे ओट्यांवर जागाच नाही
वाशिम : तालुक्यात शनिवारी वादळी वा-यासह आलेल्या जोरदार पावसामुळे बाजार समितीत विक्रीसाठी शेतक-यांनी आणलेला शेतमाल, तसेच व्यापा-यांनी खरेदी केलेला लाखो रुपयांचा शेतमाल उघड्यावर असल्याने पावसात भिजला.

Subscribe Our Channel https://www.youtube.com/LokmatNews

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play : http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended