त्र्यंबकेश्वर (नाशिक), उटीच्या वारीसाठी येथे सुमारे 25 ते 30 दिंड्या दाखल झाल्या आहेत. संत निवृत्तीनाथ महाराज यांच्या संजीवन समाधीला उन्हाच्या दाहपासून संरक्षण मिळावे या हेतूने उटीचा लेप दुपारी चढवण्यात येईल. गुरुवारी (12 एप्रिल) रात्री 11.00 वाजता भगवंताची उटी उतरवण्यात येईल. उतरवलेल्या उटीचा प्रसाद वारकरी भाविक घेऊन आपापल्या घरी परततील.
आमच्या चॅनलला सब्स्क्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews