Solapur: सोलापुरात पुन्हा पडलाय टोमॅटोंचा चिखल

  • 3 years ago
टोमॅटोला योग्य भाव मिळत नसल्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील टोमॅटो शेतकरी हतबल झालेला आहे, या हतबलतेतून टोमॅटो रस्त्याच्या कडेला फेकून देण्यात आलाय.
#tomato #tomatopricesgodown #tomatomarket #tomatoprices