तीन तलाक बिल विरोधात मुस्लीम महिलांचा मूकमोर्चा

  • 3 years ago
खामगाव - केंद्र सरकारच्या तीन तलाक बिल विरोधात खामगाव येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयावर गुरुवारी शहरातील शरियत प्रोटेक्शन कमिटीवतीने सकाळी ११ वाजता मूकमोर्चा काढण्यात आला.
केंद्र शासनाने इस्लाम धर्मीयांच्या ‘मुस्लीम पर्सनल ला’ बद्दल मुस्लीम महिला ‘प्रोटेक्शन आॅफ राईटस् आॅन मॅरेज बिल २०१७’ लोकसभेत पारित केले आहे. सद्या राज्यसभेमध्ये ते प्रलंबित आहे. त्यामुळे मुस्लीम समाज अस्वस्थ असून संपूर्ण देशात लोकशाही मार्गाने विरोध प्रदर्शन होत आहे.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Recommended