पुणे : दादोजी कोंडदेव यांच्या प्रतिमेवरुन संभाजी ब्रिगेड-ब्राम्हण संघात बाचाबाची

  • 3 years ago
लाल महालातील दादोजी कोंडदेव यांचा पुतळा हटवल्यानंतर पुणे महापालिकेकडून आश्वासनाची पूर्तता न झाल्यामुळे अखिल भारतीय ब्राम्हण महासंघाने दादोजी कोंडदेव यांच्या पुण्यतिथीनिमित्त पालिकेच्या आवारातच त्यांची प्रतिमा बसवून त्याचे पूजन केले. यावरून संभाजी ब्रिगेड आणि महासंघाच्या पदाधिका-यांमध्ये मोठी बाचाबाची झाली.

Recommended