Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
डोंबिवली : छेडा रोडवरील राणे टॉवरमध्ये असलेल्या गोदामात भीषण आग लागली आहे. आगीचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र परिसरात धुराचे लोट पसरले असल्यानं नागरिकांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. अग्निशमन दलाचे जवान आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न करत आहेत.

Category

🗞
News

Recommended