Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
ओझर (नाशिक)- तिथीनुसार साजऱ्या होणाऱ्या शिवजयंती निमित्त ओझर येथे शाहीर स्वप्नील डुंबरे यांचा भव्य पोवाड्याचा कार्यक्रम संपन्न झाला. डूम्बरे यांनी पोवाड्यातून शिवरायांच्या कार्याची माहिती देत आपल्या तडाखेबंद आवाजाने उपस्थित शिवप्रेमीना खिळवून ठेवले. बाजारपेठ व्यापारी मित्रमंडळातर्फे आयोजित कार्यक्रमाला परिसरातील महिला पुरुषांनी गर्दी केली होती. आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा -https://www.youtube.com/LokmatNews

Category

🗞
News

Recommended