नाशिकमध्ये ‘जन आक्रोश मोर्चा’

  • 3 years ago
नाशिक महापालिकेने शहरात रस्त्यांवर व्यवसाय करणा-या विक्रेत्यांविरुद्ध सुरू केलेल्या अतिक्रमण विरोधी मोहिमेच्या निषेधार्थ सर्व पक्षीय हॉकर्स-टपरीधारक कृती समितीच्या वतीने महापालिकेवर ‘जन आक्रोश मोर्चा’ काढण्यात आला.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Recommended