अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हिंसेला अधिक हिंसक मार्गाने उत्तर द्या असं सुचवण्याचा प्रयत्न केलाय. शाळांच्या परिसरात बंदुकांना परवानगी नाहीये. हा गन फ्री झोन रद्द करावा तसेच बंदुकधाऱ्यांचा सामना करण्यासाठी शिक्षकांनाही बंदुका द्याव्यात असा सल्ला ट्रम्प यांनी दिला आहे.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews