Lokmat Marathi News | मुख्याध्यापिकेने शाळेतच कापले २० विद्यार्थ्यांचे | Head shaving | Lokmat News

  • 3 years ago
शाळेतील विद्यार्थ्यांचे केस वाढलेले आहेत म्हणून शाळेच्या मुख्याध्यापिकेने शाळेतील वीस मुलांचे स्वतः केस कापले.शाळेतच वीस विद्यार्थ्यांचे केस कापल्याच्या प्रकरणाची शिक्षण खात्याने गंभीर दखल घेतली आहे.



आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Recommended