Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
कोल्हापूर - कोल्हापूर जिल्ह्यातील कोंडीग्रे (ता. शिरोळ ) येथील श्री वर्धन बायोटेक या हरितगृहातील १५ लाख लाल गुलाब आणि विविध रंगी ५ लाख फुलांसह एकूण २० लाख फुले व्हॅलेंटाईन डे साठी परदेशात पोहचली आहेत. येथील श्री वर्धन बायोटेक मधील हरितगृहात व्हॅलेंटाईन डे साठी लाल गुलाब खास निर्माण केले. २१ लाख गुलाबांचे उत्पादन घेण्यात आले. २५ जानेवारीपासुन ९ फेब्रुवारीपर्यंत त्यापैकी २० लाख फुलांची ऑस्ट्रेलिया, इटली, जपान, ग्रीस, लंडनसह युरोपियन देशात निर्यात झाली आहे.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Category

🗞
News

Recommended