गेल्या पौर्णिमेला गावांच्या समुद्र संरक्षक बंधा-यांना तब्बल 25 ठिकाणी ही मोठी भगदाडे पडून समुद्राचे खारेपाणी गावच्या भातशेतीत घूसून पूढे गावांत घरांच्या जोत्यांपर्यत पोहोचल्याने मोठय़ा आपत्तीस सर्व ग्रामस्थांना सामोरे जावे लागले.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews