Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
चंद्रकांत पाटील यांनी कर्नाटकमध्ये केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीने कोल्हापुरात निदर्शनं केली. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सीमा भागातील कार्यकर्त्यांनी चंद्रकांत पाटील यांच्या राजीनाम्याची मागणी करत मंगळवारी दुपारी महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या कोल्हापुरातील संभाजीनगर परिसरातील निवासस्थानी निदर्शने करण्याचा प्रयत्न केला.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Category

🗞
News

Recommended