वाशिमच्या संतप्त शेतकऱ्याने ७० फूट ‘टॉवर’वर चढून केले आंदोलन !
  • 3 years ago
वाशिम : मालेगाव तालुक्यातील कोळगाव येथील शेतकरी विजय शेंडगे यांनी नियमित कर्ज भरणा-या शेतक-यांना दीड लाख रुपयांपर्यत कर्जमाफी देण्याच्या मागणीसाठी जिल्हा परिषदजवळ असलेल्या टॉवरवर चढला आहे. बघ्यांची मोठया प्रमाणात गर्दी झाली असून त्याला खाली उतरविण्यासाठी विणवणी करण्यात येत होती.
Recommended