Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
कोल्हापूर - लोकमततर्फे कोल्हापूर महामँरेथाँन स्पर्धा १८ फेब्रुवारीला होत आहे. त्याच्या तयारीसाठी आज, रविवारी पहाटे कोल्हापूरात पोलिस ग्राउंडपासून प्रोमो रन आयोजित करण्यात आले होते. महापौर स्वाती यवलुजे यांच्या हस्ते या रनचा प्रारंभ करण्यात आला.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Category

🗞
News

Recommended