मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा हेलिकॉप्टर अपघातातून बचावले, मोठा अनर्थ टळला

  • 3 years ago
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा हेलिकॉप्टर अपघातातून थोडक्यात बचावले आहेत. केबलची वायर दिसल्याने अचानक हेलिकॉप्टरचं टेक ऑफ करण्यात आल्यानं मोठा दुर्घटना टळली आहे.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Recommended