'एकत्र खेळण्याचे आम्हाला फायदे'-ख्रिस्त‌िना आणि कॅमेला, समलिंगी असल्याचे जाहीर केलेली डॅनिश जोडी

  • 3 years ago
पीबीएलच्या या सत्रात डेन्मार्कच्या समलिंगी खेळाडू ख्रिस्तिना पेडरसन आणि कॅमेला रिटर जुल या सहभागी झाल्या आहेत. आम्ही एकमेकांना समजून घेतो. त्यामुळे एकत्र खेळण्याचे फायदे असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच या वर्षी पीबीएलमध्ये खेळणे आम्हाला आवडत असल्याचे ख्रिस्तिना आणि कॅमेला यांनी सांगितले.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Recommended