Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी बुधवारी नाशिकमधील रावसाहेब थोरात सभागृहात वेगवेगळ्या प्राथमिक शाळांच्या विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला. यावेळी आदित्य ठाकरे यांनी शिक्षकाची भूमिका बजावली. डिजिटल युगाला अनुसरून शिक्षण पद्धती या विषयावर आदित्य ठाकरे यांनी यावेळी शाळा भरविली होती.

Category

🗞
News

Recommended